Agree culture

किसानों के लिए उर्वरक संबंधी शिकायत के लिए व्हाट्सएप नंबर जारी | कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक केला जारी!

किसानों की समस्याओं के समाधान के लिए कृषि विभाग द्वारा व्हाट्सअप नंबर शुरू किया हैं

• कृषी विभागणे किसानों के परेशानी को समझते हुए कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप नंबर शुरू किया हैं

कृषि समाचार:  इस समय खरीफ सीजन चल रहा है. अच्छी बारिश के कारण कृषि कार्य में तेजी आ गयी है. वहीं इस दौरान किसानों को कई तरह की परेशानियों का सामना करना पड़ता है. किसानों की समस्याओं के समाधान के लिए कृषि विभाग द्वारा व्हाट्सएप नंबर सक्रिय किया गया है।बीज, उर्वरक और कीटनाशक लिंकिंग, घटिया फर्जी इनपुट से संबंधित शिकायतों के तत्काल निवारण के लिए एक व्हाट्सएप नंबर 9822446655 सक्रिय किया गया है। कृषि आयुक्त सुनील चव्हाण ने किसानों से इस नंबर पर व्हाट्सएप संदेश के जरिए अपनी शिकायतें दर्ज कराने की अपील की है.कृषी विभाग

💁‍♂️ किसान इस समय फसल लगाने की प्रक्रिया में हैं। अब तक पर्याप्त बारिश होने से कृषि कार्य में तेजी आ गयी है. इस तरह किसानों को बड़े पैमाने पर बीज, कीटनाशक और उर्वरक पर धोखा दिया जाता है। इस फर्जीवाड़े की पृष्ठभूमि में कृषि विभाग ने किसानों की समस्या के समाधान के लिए एक व्हाट्सएप नंबर जारी किया है. अगर किसानों को बुआई के दौरान कोई दिक्कत आती है तो वे व्हाट्सएप मैसेज के जरिए अपनी शिकायत दर्ज करा सकते हैं.

📲शिकायतों के तत्काल समाधान के लिए कृषि विभाग द्वारा सक्रिय आधिकारिक व्हाट्सएप नंबर 9822446655 है। कृषि आयुक्त सुनील चव्हाण ने किसानों से इस नंबर पर व्हाट्सएप संदेश के जरिए अपनी शिकायतें दर्ज कराने की अपील की है. आप 8446117500, 8446221750 या 8446331759 पर भी संपर्क कर सकते हैं।

👉 इसके अलावा कृषि संबंधी योजनाओं की जानकारी के लिए कृषि विभाग का हेल्पलाइन नंबर 18002334000 है। इसलिए यदि किसानों को योजनाओं की जानकारी चाहिए तो वे इस नंबर पर संपर्क करें। किसानों की शिकायतों के निवारण के लिए कृषि आयुक्तालय द्वारा एक निवारण कक्ष भी शुरू किया गया है। यह सेल 24X7 चालू रहेगी. किसान अपनी शिकायत controlroom.qc.maharashtra@gmail.com पर भी भेज सकते हैं। साथ ही सबसे अहम बात यह है कि शिकायतकर्ताओं का नाम गोपनीय रखा जाएगा. 

agriculture news in मराठी: सध्या खरीप हंगाम सुरु आहे. चांगला पाऊस (Rain) झाल्यानं शेती कामांना वेग आला आहे. , (Farmers) . Department of Agriculture Whatsapp number: . बियाणे, खते आणि कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

💁‍♂️ सध्या शेतकऱ्यांची पीक लागवड करण्याची लगबग सुरु आहे. आतापर्यंत योग्य प्रमाणात पाऊस पडल्याने शेती कामांना वेग आला आहे. अशातच शेतकऱ्यांची बियाणे, कीटकनाशके, खतांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. याच फसवणुकीच्या पार्शवभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक जारी केला आहे. शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचणी आल्यास व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

📲 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी विभागाने कार्यान्वित केलेला अधिकृत व्हाट्सॲप नंबर 9822446655 हा आहे. शेतकऱ्यांनी या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. तसेच 8446117500, 8446221750 किंवा 8446331759 या भ्रमणध्वनीवर संपर्क देखील साधू शकता.

याशिवाय कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती हवी असल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे. शेतकऱ्यांची तक्रार निवारण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून निवारण कक्ष देखील सुरु केला आहे. हा कक्ष 24 X7 कार्यरत असणार आहे. Controlroom.qc.maharashtra@gmail.com is the email address. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास 8446117500,
8446221750 किंवा 8446331759 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक असून शेतकरी
बांधवांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 WhatsApp Number Activated To Solve Problems Maharashtra farmers | बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. (WhatsApp Number Activated To Solve Problems Maharashtra farmers)

अधिक पढिऐं :-
1. SSC Junior Engineer Recruitment 2023 || 1324 पदों के लिए एसएससी जेई भर्ती 2023: apply online

2.Agniveer Vayu IAF(IAF अग्निवीर वायु) भारतीय वायु सेना अग्निवीर वायु भर्ती 2023

3.Bhausaheb Fundkar Falbag yojana 2023 भाऊसाहेब फुंडकर बाग रोपण योजना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button